IND vs NZ 3rd T20I : ९ चौकार, ११ षटकार.. अभिषेक शर्माच्या ३७ चेंडूंत ११३ धावा; क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना... टीम इंडियाचे वर्ल्ड रेकॉर्ड्स

Abhishek Sharma equals Rohit Sharma's 35-ball century record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अभिषेक शर्माने आपल्या वादळी फलंदाजीने मैदान गाजवले. त्याने अवघ्या ३७ चेंडूंत ११३ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत अभिषेकने ९ चौकार आणि ११ षटकारांची आतषबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला.
Abhishek Sharma

Abhishek Sharma

Updated on: 

India vs New Zealand 3rd T20I Mararthi Cricket News: अभिषेक शर्मा व वैभव सूर्यवंशी यांचा आजचा खेळ पाहून व्हिडिओ गेम सुरूय का असा प्रश्न अनेकांना पडला असेल... वेगवान अर्धशतक, वेगवान शतकांच्या सांघिक विश्वविक्रमांसह भारताने या सामन्यात वेगळाच इतिहास घडवला. अभिषेक व वैभव या जोडीनेही वर्ल्ड रेकॉर्ड्स मोडले आणि न्यूझीलंडच्या ट्वेंटी-२० क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com