

Ravindra Jadeja - Yashasvi Jaiswal | India Tour of New Zealand
Sakal
India Tour of New Zealand : भारतीय संघ पुढच्या आठवड्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून ५ टी२०, ५ वनडे आणि २ कसोटी सामन्यांच्या मालिका या दौऱ्यात खेळली जाणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर झाले आहेत. टी२० संघ गेल्याच आठवड्यात जाहीर झाला होता, तर वनडे आणि कसोटी संघ शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आला.
दरम्यान, हे संघ जाहीर झाल्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांचा वनडे वर्ल्ड कप २०२७ साठी विचार केला जाणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.