Dream XI च्या गच्छतीनंतर BCCI ने आणली IPL Fantasy League, टीम निवडा, बक्षिसे जिंका, पण नियम काय?

IPL 2026 Fantasy League: आयपीएल २०२६ची सुरुवात शनिवारी होत आहे. त्याआधी बीसीसीआयने चाहत्यांसाठी नवी फँटसी लीग जाहीर केली आहे. काय आहेत त्याचे नियम जाणून घ्या.
IPL Fantasy League

IPL Fantasy League

Sakal

Updated on

IPL Fantasy League Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला (IPL 2026) शनिवारपासून सुरुवात होत आहे. सलामीचा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. याचदरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी बीसीसीआयने एक आनंदाची बातमी दिली आहे. आता चाहत्यांना फँटसी टीम (Fantasy Team) बनवता येणार आहे.

खरंतर गेल्यावर्षापासून सरकारने अवैध ऑनलाइन गेमिंगविरोधात एक आक्रमक अंमलबजावणी मोहीम सुरू केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ८ हजारहून अधिक वेबसाइट्स आणि ॲप्सवर बंदी घातली आहे. भारतात 'प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग ॲक्ट (PROGA) २०२५' हे १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झाला आहे. या कायद्यामुळे खऱ्या पैशांच्या सर्व ऑनलाइन गेमिंगवर प्रभावीपणे बंदी घालण्यात आली आहे.

<div class="paragraphs"><p>IPL Fantasy League </p></div>
IPL 2026: धोनी दोन आठवड्यांसाठी बाहेर गेल्यानंतर कशी असेल CSK ची प्लेइंग इलेव्हन? अश्विनची पोस्ट व्हायरल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com