IPL 2026: धोनी दोन आठवड्यांसाठी बाहेर गेल्यानंतर कशी असेल CSK ची प्लेइंग इलेव्हन? अश्विनची पोस्ट व्हायरल

R Ashwin Predicts CSK Playing XI: एमएस धोनी आयपीएल २०२६ स्पर्धेत पहिल्या दोन आठवड्यांमधील सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. अशात चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याबाबत आर अश्विनने पोस्ट शेअर केली आहे.
Sanju Samson - Ruturaj Gaikwad | CSK | IPL 2026

Sanju Samson - Ruturaj Gaikwad | CSK | IPL 2026

Sakal

Updated on

R Ashwin Predicts CSK Playing XI Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला (IPL 2026) २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. मात्र स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच पाचवेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) जबरदस्त धक्का बसला आहे. पहिल्या दोन आठवड्यातील सामन्यांना चेन्नईचा दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी मुकण्याची शक्यता आहे.

त्याबाबत चेन्नई सुपर किंग्सने स्पष्ट माहिती दिली आहे. चेन्नईने दिलेल्या माहितीनुसार धोनी (MS Dhoni) सध्या पोटरीच्या दुखापतीसाठी उपचार घेत आहे. त्यामुळे तो पहिल्या दोन आठवड्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.

<div class="paragraphs"><p>Sanju Samson - Ruturaj Gaikwad | CSK | IPL 2026</p></div>
MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com