Tim Seifert hit near eye during SA vs NZ T20 World Cup semi-final
esakal
Ball hits Tim Seifert on face after glove deflection : दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीत एक धक्कादायक प्रसंग घडला. न्यूझीलंडचा यष्टिरक्षक टीम सेफर्ट चेंडू लागून गंभीर जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला. ऑफ स्टंपबाहेर टाकलेला वेगवान शॉर्ट बॉल फलंदाजाच्या बॅटला चुकला, मात्र ग्लोव्ह्जला लागून दिशा बदलत तो सेफर्टच्या डाव्या डोळ्याजवळ आदळला अन्...