RCB vs GT Final: विराट कोहली-साई सुदर्शन भिडले, भर मैदानातच एकमेकांशी वाद घालतानाचा Video Viral

Virat Kohli - Sai Sudharsan Heated Exchange: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. पण अंतिम सामन्यावेळी विराट कोहली आणि साई सुदर्शन यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे दिसले.
Virat Kohli - Sai Sudharsan |  IPL 2026 Final | RCB vs GT

Virat Kohli - Sai Sudharsan | IPL 2026 Final | RCB vs GT

Sakal

Updated on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल २०२६ स्पर्धा जिंकण्याता पराक्रम केला. अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ५ विकेट्सने पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.

बंगळुरूसाठी विजयी षटकार विराट कोहलीने (Virat Kohli) मारला. त्याने या सामन्यात अर्धशतक करत सामनावीर पुरस्कारही जिंकला. पण या सामन्यात काही नाट्यमय घडामोडीही घडल्या. विराटची गुजरातचा सलामीवीर साई सुदर्शनसोबत (Sai Sudharsan) शा‍ब्दिक चकमकही घडली.

Virat Kohli - Sai Sudharsan |  IPL 2026 Final | RCB vs GT
IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com