

Onkar Tarmale | IPL 2026
Sakal
ठाण्याचा युवा गोलंदाज ओंकार टरमळेला आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने ३० लाखांत खरेदी केले.
घरची परिस्थिती बेताची असूनही वडिलांच्या पाठिंब्यामुळे त्याने क्रिकेटमध्ये यश मिळवले.
वडिलांनी त्याच्यासाठी लोन घेतले, त्याच्या मेहनतीला फळ मिळाले.