Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

Vaibhav Sooryavanshi interview after winning Orange Cap : अवघ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. ऑरेंज कॅपसह पाच महत्त्वाचे वैयक्तिक पुरस्कार जिंकल्यानंतर या युवा फलंदाजाने आपल्या यशामागील शिकवणीबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.
Vaibhav Sooryavanshi interview after winning Orange Cap

Vaibhav Sooryavanshi interview after winning Orange Cap

esakal

Updated on

Youngest Emerging Player of the Season in IPL history: राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi) हा इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात ऑरेंज कॅप व इमर्जिंग प्लेअर पुरस्कार जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. आयपीएल २०२६ मध्ये त्याने १६ सामन्यांत सर्वाधिक ७७६ धावा करून Orange Cap नावावर केली याशिवाय त्याने आणखी चार पुरस्कारही जिंकले. या पुरस्कारानंतर त्याने IPL 2026 मधून बरंच काही शिकायला मिळालं असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com