Pakistan suffered a batting collapse against Oman in Asia Cup 2025
esakal
Asia Cup 2025 Pakistan vs Oman Live Marathi Update: भारतीय संघाला आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तान संघाला आशिया चषक स्पर्धेत ओमानविरुद्ध खराब कामगिरी करता आली. मोहम्मद हॅरिस ( Mohammad Haris) व सलामीवीर सहिबजादा फरहान सोडल्यास पाकिस्तानचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. ओमानच्या गोलंदाजांचे कौतुक करायला हवे, त्यांनी पाकिस्तानच्या कागदावरील वाघांना शेळीसारखे जखडून ठेवले.