Ohh Shit...! पाकिस्तान संघाचा टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का, दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले अन् शुभमनची डोकेदुखी वाढवली

Pakistan vs South Africa 1st Test result WTC 2025: पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये गरूड झेप घेतली आहे. पहिल्या कसोटीत पाकिस्तानने ९३ धावांनी विजय मिळवला.
Pakistan defeated South Africa by 93 runs in the 1st Test, climbing to 2nd spot in the ICC World Test Championship points table

Pakistan defeated South Africa by 93 runs in the 1st Test, climbing to 2nd spot in the ICC World Test Championship points table

esakal

Updated on

ICC World Test Championship latest points table 2025: पाकिस्तान क्रिकेट संघाने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ९३ धावांनी विजय मिळवला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान पाकिस्तानने १-० अशी आघाडी घेतली. पण, त्यांची ही आघाडी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारी ठरली आणि शुभमन गिलच्या संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com