IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...

Vaibhav Sooryavanshi Faces Bizarre ‘AI Chip’ Allegation: आयपीएल २०२६ मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा वैभव सूर्यवंशी आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पाकिस्तानचा क्रिकेट विश्लेषक नौमन नियाझ याने त्याच्यावर अतिशय विचित्र आरोप केला आहे.
VAIBHAV SOORYAVANSHI AI BAT CONTROVERSY NAUMAN NIAZ VIRAL CLAIM.jpg

VAIBHAV SOORYAVANSHI AI BAT CONTROVERSY NAUMAN NIAZ VIRAL CLAIM.jpg

esakal

Updated on

Pakistani analyst controversial remarks Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने जगाला भूरळ घातली आहे... १५ वर्षांचा हा पोरगा, ज्या पद्धतीने आक्रमक फटके खेचतोय, ते आश्चर्यचकित करणारे आहे. जसप्रीत बुमराह, जोश हेझलवूडसारख्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचाही त्याने खरपूस समाचार घेतला आहे. त्यामुळे त्याचे कौतुक होतंच आहे, परंतु वाढत्या यशासोबत टीकाही होताना दिसतेय. पाकिस्तानचा क्रिकेट तज्ञ नौमान नियाझ याने वैभवच्या कौशल्यावर वादग्रस्त टीका केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com