पाकिस्तानची कर्णधार घेते धोनीचा आदर्श; ODI World Cup सुरू होण्यापूर्वी म्हणाली, 'मी त्याचे भारतासाठी...'
Pakistan Women Captain Inspired by MS Dhoni: पाकिस्तान महिला संघाची कर्णधाराने म्हटले आहे की ती एमएस धोनीकडून प्रेरणा घेते. यामागील कारणही तिने स्पष्ट केले आहे.