
Mike Hesson | Asia Cup 2025 Final | India vs Pakistan
Sakal
आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात भिडणार आहेत.
भारतीय संघ सध्या अपराजित असून, पाकिस्तानला दोनदा पराभूत केले आहे.
पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी अंतिम सामनाच महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.