ACC President : पाकिस्तानचे अध्यक्ष आता आशियाई क्रिकेटचे नवे बॉस! जय शाह यांची जागा घेणार

New ACC President: आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली असून हे पद आता पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सांभाळणार आहेत.
Mohsin Naqvi | ACC Chairman
Mohsin Naqvi | ACC ChairmanSakal
Updated on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी सचिव जय शाह यांची गेल्या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते आशियाई क्रिकेट काऊन्सिलचेही अध्यक्ष होते. पण आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे हे पद रिकामे झाले होते. आता या पदावर नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे.

Mohsin Naqvi | ACC Chairman
Pakistan Cricket: भेदभावामुळे माझं करिअर संपलं! पाकिस्तानमधील हिंदू क्रिकेटपटूचा PBC वर आरोप
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com