पाकिस्तानचा अजब कारभार ! एकही आंतरराष्ट्रीय सामना नाही, FC मध्ये ३३.१० ची सरासरी... अशा खेळाडूला बनवलं बॅटींग कोच... कोण आहे तो?

Michael Smith appointed Pakistan batting coach: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक धक्कादायक निर्णय घेतला असून, दक्षिण आफ्रिकेचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू मायकेल स्मिथ याची पाकिस्तान पुरुष संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
Michael Smith appointed Pakistan batting coach

Michael Smith appointed Pakistan batting coach

esakal

Updated on

Michael Smith first-class cricket record : पाकिस्तान क्रिकेटमध्ये संगीत खुर्ची चा खेळ हा सतत सुरूच असतो... कधी हा कर्णधार, तर कधी तो... प्रशिक्षकाच्या बाबतीतही त्यांचं हेच.. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची कामगिरी ही गेल्या काही वर्षात सातत्याने ढासळत गेलेली दिसतेय. वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्यांना पहिल्या कसोटीत २११ धावांचे लक्ष्यही पेलवलं नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी फलंदाज प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. पण, त्यातही त्यांचा अजब कारभार पाहायला मिळतोय...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com