
Abhishek Sharma
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये अभिषेक शर्माच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज एसहानुल्लाह खानने दावा केला की तो अभिषेकला तीन चेंडूतच बाद करू शकतो.
एसहानुल्लाहच्या या विधानावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.