Pakistan Cricket Team
Sakal
Cricket
Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण
Pakistan to Boycott Asia Cup 2025? हस्तांदोलन वादानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कप २०२५ मध्ये युएईविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराची तयारी केली आहे. खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश दिले आहेत.
Summary
आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तान विरुद्ध युएई सामन्यावर बहिष्काराची शक्यता आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश दिले आहेत.
हस्तांदोलन वादामुळे पाकिस्तानने आयसीसीकडे तक्रार केली होती, परंतु ती नाकारली गेली.