PAK vs BAN : पाकिस्तान्यांची 'गावठी' फिल्डिंग! दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते, तरीही Run Out नाही करता आले; मजेशीर Video Viral

Pakistan’s Poor Fielding Sparks Memes:पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात एक मजेशीर प्रसंग घडला. बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एकाच टोकाला धावतले होते, त्यामुळे पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांना सहज रनआऊटची संधी मिळाली, पण...
Pakistan fielders miss a golden run-out chance vs Bangladesh – video goes viral

Pakistan fielders miss a golden run-out chance vs Bangladesh – video goes viral

esakal

Updated on

Pakistan Fail to Dismiss Two Batters at Same End vs Bangladesh : पाकिस्तान संघाने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ मधील लढतीत बांगलादेशवर ११ धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आणि आता त्यांना पुन्हा एकदा भारताचा सामना करावा लागणार आहे. PAK vs BAN सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे होते आणि दोघांनी चांगलाच जोर लावला. पण, या सामन्यात पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचे पुन्हा दर्शन घडले आणि त्यांनी स्वतःचं हस करून घेतलं...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com