अंगावर व्हाईट कोट अन् मनात टीम इंडियाची जर्सी! सरकारी डॉक्टरची नोकरी सोडून क्रिकेट खेळणारी पंढरपुरातील वेदिका मगर कोण?

Dr Vedika Magar Quits Government Job To Pursue Cricket Career : पंढरपूरमधील डॉ. वेदिका मगर हिनं सरकारी नोकरी हातात असतानाही क्रिकेटच्या स्वप्नासाही ती सोडली. वैद्यकीय शिक्षण आणि क्रिकेट या दोन्हीची सांगड घालतच ती मोठी झाली. आता तिचं भारतीय संघासाठी खेळण्याचं स्वप्न आहे.
Vedika Magar Quits Government Job To Pursue Team India Dream

Vedika Magar Quits Government Job To Pursue Team India Dream

Sakal

Updated on: 

Vedika Magar Quits Government Job To Pursue Team India Dream: पेशाने डॉक्टर आणि हातात सरकारी नोकरी असं एक उत्तम करियर असतानाही क्रिकेटसाठी तिने ह सुरक्षितता सोडण्याचा निर्णय घेतला, ही कहाणी आहे डॉ. वेदिका मगर हिची.

महाराष्ट्रातील पंढरपूर शहरातून आलेली वेदिका सध्या भारतासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहात आहे. तिचा हा प्रवास विविध अनुभवांतून घडला.

Vedika Magar Quits Government Job To Pursue Team India Dream
WPL 2027 चे वेळापत्रक जाहीर! MI vs RCB सामना कधी? मुंबई अन् बडोद्यात रंगाणार सामने
Loading content, please wait...