

WPL 2027 Schedule
Sakal
Women's Premier League 2027 Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी वूमन्स प्रीमियर लीगच्या पाचव्या हंगामाचे म्हणजे WPL 2027 चे वेळापत्रक जाहीर केले आहे.
WPL हा पाचवा हंगाम १४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२७ दरम्यान खेळला जाणार असून बडोदा आणि मुंबई या दोन शहरात या स्पर्धेतील सर्व सामने होणार आहेत. बडोदा आणि मुंबई या दोन शहरात प्रत्येकी ११ सामने होतील.