IND vs SL, Test: श्रीलंकेने ऐनवेळी मैदानात का उतरवला '१२ वा खेळाडू', ज्याचा मानव सुथारने पहिल्याच चेंडूवर केला गेम ओव्हर?

SL vs IND Galle Test, Concussion Sub Updates: भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला १२ वा खेळाडू मैदानात उतरवावा लागला होता. पण त्याला पहिल्याच चेंडूवर मानव सुथारने माघारी धाडले.
Concussion Sub Pasindu Sooriyabandara

Concussion Sub Pasindu Sooriyabandara

Sakal

Updated on

Sri Lanka vs India 1st Test Cricket: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटीच्या चौथ्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. भारताचा दुसरा डाव दोन सत्रात संपल्यानंतर श्रीलंकेचीही दुसऱ्या डावात फारशी चांगली सुरुवात झाली नाही.

दरम्यान, या डावात श्रीलंकेने १२ वा खेळाडू फलंदाजीला उतरवले होते, पण त्याला फार काही करता आले नाही. हा १२ वा खेळाडू म्हणजे पसिंदू सूरियाबंदारा. त्याला दिनेश चंडिमलच्या जागेवर कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून संधी देण्यात आली होती.

Concussion Sub Pasindu Sooriyabandara
IND vs SL 1st Test: श्रीलंकेने डाव टाकला! १४ शतकं झळकावणाऱ्या खेळाडूची अचानक एन्ट्री; रेफरीने दिली परवानगी, नेमकी गडबड काय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com