IPL 2026 : काव्या मारनचा संघ आणखी सुसाट पळणार; स्टार खेळाडू दोन दिवसांत ताफ्यात दाखल होतोय... आता समोर कोणीही येऊ द्या...

Pat Cummins SRH return IPL 2026 fitness test update: पॅट कमिन्समुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेला कमिन्स सध्या फिटनेस टेस्ट देणार असून तो पास झाला, तर तो लवकरच संघात दाखल होऊ शकतो.
Pat Cummins likely to rejoin SRH squad after clearing fitness test ahead of IPL 2026 match.

Pat Cummins likely to rejoin SRH squad after clearing fitness test ahead of IPL 2026 match.

esakal

Updated on

Pat Cummins Could Feature for SRH After Fitness Test: सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये काल धुमाकुळ घातला... तगड्या फलंदाजांची फौज असलेल्या राजस्थान रॉयल्सचा निम्मा संघ SRH च्या गोलंदाजांनी ९ धावांत माघारी पाठवला. २१६ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संपूर्ण संघ १५९ धावांत माघारी पाठवून हैदराबादने मोठा विजय मिळवला. प्रफुल हिंगे, साकिब हुसैन यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या आणि इशान मलिंगाने दोन विकेट्स घेत RR ला गुडघे टेकण्यास भाग पाडले. नवख्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांची अशी वाट लावलेली असताना SRH ची ताकद आणखी वाढणार आहे. कारण दोन दिवसांत त्यांच्या ताफ्यात स्टार खेळाडू दाखल होतोय...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com