IND vs AUS: डॅडा! पत्रकार परिषदेत पॅट कमिन्सच्या मुलाची अचानक एन्ट्री, Cute Video व्हायरल

Pat Cummins son Albie interrupts press conference: ऑस्ट्रेलियाने तब्बल १० वर्षांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. या विजयानंतर कमिन्स पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता, यावेळी त्याला एक गोड सरप्राईजही मिळाले.
Pat Cummins | Australia vs India
Pat Cummins | Australia vs IndiaSakal
Updated on

Australia vs India Test: भारतीय क्रिकेट संघाला सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्याच रविवारी (५ जानेवारी) ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतही ३-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल १० वर्षांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. या विजयानंतर कमिन्स पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता, यावेळी त्याला एक गोड सरप्राईजही मिळाले.

Pat Cummins | Australia vs India
IND vs AUS, Test: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला आमंत्रण न दिल्याने सुनील गावसकर नाराज
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com