PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

IPL 2026 PBKS vs DC Marathi Cricket News : आयपीएल २०२६ मध्ये Punjab Kingsचा युवा सलामीवीर Priyansh Arya याने पहिल्याच चेंडूवर धमाका करत संपूर्ण मैदान दणाणून सोडलं. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज Mitchell Starc याच्या पहिल्याच चेंडूवर प्रियांशने खणखणीत षटकार ठोकला आणि प्रेक्षकांमध्ये जल्लोष उसळला.
Priyansh Arya hits six on first ball against Mitchell Starc video

Priyansh Arya hits six on first ball against Mitchell Starc video

esakal

Updated on

Punjab Kings vs Delhi Capitals Marathi Update: प्रियांश आर्यने पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कला खणखणीत षटकार खेचून नवा विक्रम नावावर केला. सामन्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा पराक्रम दोनवेळा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. याशिवाय त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com