PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

Preity Zinta reaction on Shreyas Iyer LBW review PBKS vs RR: पंजाब विरुद्ध राजस्थान सामन्यात एक अत्यंत नाट्यमय क्षण पाहायला मिळाला, ज्यामुळे प्रीति झिंटा यांचा क्षणभर काळजाचा ठोका चुकला. श्रेयस अय्यर फलंदाजी करत असताना LBW साठी जोरदार अपील करण्यात आले.
Preity Zinta’s reaction when Shreyas Iyer survived the LBW

Preity Zinta’s reaction when Shreyas Iyer survived the LBW

esakal

Updated on

Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Updates: पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना अपेक्षित तसा वेगाने पुढे सरकताना दिसत नाही. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील स्फोटक फलंदाजांची फौज असलेले दोन्ही संघ समोरासमोर येऊनही चौकार-षटकारांचा पाऊस धो धो पडत नाही. प्रियांश आर्य व कूपर कॉनली यांनी आक्रमक फटकेबाजी केली, पंरतु राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer)बाबत असा एक प्रसंग घडला की तो पाहून मालकीण प्रीति झिंटा ( Preity Zinta) च्या काळाजाचा ठोका चुकला होता.. नेमकं असं काय घडलेलं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com