

Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Updates
Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील दोन तगडे संघ, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स, आमनेसामने आले. वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल यांच्या आक्रमक फलंदाजीला सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर ही फौज सज्ज आहे. IPL 2026 Point Table मध्ये अव्वल चारमध्ये असलेले हे दोन्ही संघ प्ले ऑफसाठीची आपली जागा आणखी भक्कम करण्यासाठी भिडणार आहेत.