PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Vaibhav Sooryavanshi 43 off 16 IPL 2026: PBKS विरुद्ध RR सामन्यात वैभव सूर्यवंशी याने अक्षरशः धुमाकूळ घातला. अवघ्या ८ चेंडूंमध्ये ४२ धावा करत त्याने पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्याची ही खेळी पाहून स्टेडियममधील प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले.
Vaibhav Sooryavanshi 42 runs in 8 balls IPL 2026 highlights

Vaibhav Sooryavanshi 42 runs in 8 balls IPL 2026 highlights

Updated on

Punjab Kings vs Rajasthan Royals Marathi Updates: वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा मैदान गाजवले.. पंजाब किंग्सच्या २२२ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सच्या या सलामीवीराने १६ चेंडूंत ४३ धावा कुटल्या आणि यातील ४२ धावा या चौकार ( ३) व षटकारांनी ( ५) चोपल्या होत्या. त्याने या वादळी खेळीसह इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला आणि ऑरेंज कॅपही नावावर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com