
Mohsin Naqvi Slams Indian Media
Sakal
आशिया कप २०२५ च्या ट्रॉफीवरून मोहसिन नक्वी आणि बीसीसीआय यांच्यातील वाद वाढला आहे.
नक्वी यांनी बीसीसीआयची माफी मागितली नसल्याचे सांगत भारतीय मीडियावर टीका केली आहे.
नक्वी यांनी ट्रॉफी त्यांच्या हातूनच घ्यावी लागेल असे म्हटले आहे.