Asia Cup 2025: पाकिस्तान - युएई सामना होणार? आता PCB ने केली मोठी विनंती; खेळाडू स्टेडियमकडे रवाना
Pakistan vs UAE Asia Cup 2025 Clash Delayed: पाकिस्तान विरुद्ध युएई सामन्यावर प्रश्नचिन्ह होते, परंतु आता खेळाडू स्टेडियमकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे हा सामना होणार असल्याचे समजत आहे.