
PCB Sacks Usman Wahla
Sakal
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२५ सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला.
सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघासोबत हात न मिळवल्याने वाद निर्माण झाला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालक उस्मान वाहला यांना पदावरून काढून टाकले.