T20 WORLD CUP CONTROVERSY : पाकिस्तान जास्तच उडतंय; ICC समोर ठेवल्या 3 अटी, महसूलातील वाटा वाढवून मागितला अन्...

Pakistan T20 World Cup boycott latest news: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सध्या ICC समोर जास्तच आक्रमक पवित्रा घेत असल्याचं चित्र आहे. T20 World Cup स्पर्धेतील भारत वि. पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर आता PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ICC समोर तीन नवीन अटी ठेवल्या आहेत.
Pakistan T20 World Cup boycott latest news

Pakistan T20 World Cup boycott latest news

esakal

Updated on

India Pakistan cricket political tension: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) दिवसेंदिवस जरा जास्तच नाटकं करत असल्याचे दिसत आहे. INDIA VS PAKISTAN सामन्यावर बहिष्कार टाकणाऱ्या पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( ICC) तीन नवीन अटी ठेवल्या आहेत. आयसीसीचे अधिकारी पाकिस्तान बोर्डाची मनधरणी करण्यासाठी लाहोर येथे पोहोचले आहे आणि १५ फेब्रुवारीला भारताविरुद्धच्या लढतीत त्यांनी खेळावे अशी त्यांची इच्छा आहे. पण, पाकिस्तान बोर्ड त्यांच्या निर्णयावर ठाम आहे आणि आता त्यांनी तीन नवीन अटी ठेवल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com