

MI vs RCB | IPL 2026
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स संघात रविवारी (१२ जुलै) सामना होत आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात सुरुवातीलाच फिल सॉल्टने (Phil Salt) वादळी खेळ करत मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) टेन्शन दिलं होतं.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बंगळुरुचा (RCB) संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता.