IPL 2026 Auction: 'खर्च कसा करणार हा...' CSK ने बोली लावलेल्या प्रशांत वीरसाठी रिंकू सिंगसह UP संघातील खेळाडूंचा बसमध्येच जल्लोष
Prashant Veer's UP Teammates Celebrates 14.20 Cr CSK Bid: आयपीएल २०२६ लिलावात चेन्नई सुपर किंग्सने प्रशांत वीरसाठी १४.२० कोटींची बोली लावली. त्यावेळी उत्तर प्रदेश संघातील खेळाडूंसह बसमध्ये तो प्रवास करत होता. यावेळीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.