Prithvi Shaw - Akriti Agarwal Patch up: आधी मोडला साखरपुडा अन् लगेचच पॅचअप; नात्यात नेमकं काय घडलं? पोस्टमध्ये केला खुलासा

Prithvi Shaw and Akriti Agarwal Reconcile Weeks After Breaking Engagement: पृथ्वी शॉ आणि आकृती आगरवाल यांनी मार्चमध्ये साखरपुडा केल्यानंतर तो मोडला असल्याचे सप्टेंबरमध्ये जाहीर केले होते. पण काही आठवड्यातच त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचे आकृतीने पोस्ट करत सांगितले आहे.
Prithvi Shaw and Akriti Agarwal Reconcile

Prithvi Shaw and Akriti Agarwal Reconcile

Sakal

Updated on: 

Prithvi Shaw and Akriti Agarwal Reconcile: भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आलं आहे. काही आठवड्यांपूर्वी त्याने आकृती आगरवाल (Akriti Agarwal) सोबतचा साखरपुडा मोडला असल्याची घोषणा केली होती. मात्र आता काही आठवड्यातच दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आकृती आगरवालने तशी पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.

Prithvi Shaw and Akriti Agarwal Reconcile
"माझी फसवणूक झाली...", Prithvi Shaw च्या होणाऱ्या बायकोची 'ती' पोस्ट व्हायरल अन् ब्रेकअफच्या चर्चांना उधाण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com