Prithvi Shaw told a Mumbai court that influencer Sapna Gill made false and fabricated allegations
esakal
Prithvi Shaw Sapna Gill controversy explained : भारताचा फलंदाज पृथ्वी शॉ सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. काल पार पडलेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लिलावातही त्याची चर्चा होती. दोन फेरीत अनसोल्ड राहिलेल्या पृथ्वीला अखेर शेवटच्या क्षणी दिल्ली कॅपटिल्सने ७५ लाखांच्या मुळ किमतीत आपल्या ताफ्यात घेतले. त्यानंतर त्याने इस्टा पोस्ट लिहून आभारही मानले.. पण, बुधवारी सकाळी दुसरीच बातमी समोर आली आहे.