Maharashtra Ranji Squad: पृथ्वी शॉची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड; कर्णधारपदाची ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूकडे जबाबदारी
Maharashtra squad for Ranji Trophy 2025: रणजी ट्रॉफी २०२५-२६ साठी महाराष्ट्राच्या संघात पृथ्वी शॉ आणि जलज सक्सेनाचा समावेश झाला आहे. कर्णधारपदी अनुभवी खेळाडूलाच कायम करण्यात आले आहे. ऋतुराज गायकवाड देखील संघात आहे.