

PSL's 'World Peace' Gesture
Sakal
गेल्या काही दिवसांपासून इराणचे अमेरिका व इस्त्रायल यांच्यासोबत युद्ध सरू होते. मात्र नुकतीच त्यांच्यात १५ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा झाली आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शस्त्रसंधीचं (ceasefire) श्रेय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असिम मुनीर यांना दिलं.
त्यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये भलताच उत्साह दिसून येत आहेत. पाकिस्तान स्वत:ला आता जागतिक शांततेचा राजदूत समजत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान प्रीमियर लगीमध्येही (PSL) हे दाखवण्यासाठी विशेष आयोजन करण्यात आले होते.