

Big Embarrassment for Pakistan Super League as Muzarabani Camp Hits Back Hard
esakal
Blessing Muzarabani PSL contract dispute full story: झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानीने पाकिस्तान सुपर लीगला ठेंगा दाखवला आणि इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससोबत खेळण्याचा निर्णय घेतला. ब्लेसिंगने आयपीएलसोडून जगातील दुसऱ्या कोणत्या लीगसाठी हा निर्णय घेतला असता तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) एखादवेळेस खपवून घेतले असते. पण, आम्हाला सोडून आयपीएल... हेच त्यांना खटकले आणि त्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवताना ब्लेसिंगवर दोन वर्षांची बंदी घातली. त्यांना जगातील इतर खेळाडूंना इशारा द्यायचा होता, पण आता त्यांच्यावरच तोंडावर पडण्याची वेळ आली आहे.