पंजाब किंग्सच्या संघात शोककळा! IPL 2026 सुरु असतानात अष्टपैलू खेळाडूच्या आईचे निधन

PBKS All Rounder's Mother Passes Away: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू असतानाच पंजाब किंग्सच्या संघातील अष्टपैलू खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याला मातृशोक झाला आहे.
Punjab Kings

Punjab Kings

Sakal

Updated on

IPL 2026 Punjab Kings news: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्सचा संघ सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. मात्र ही स्पर्धा सुरू असतानाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. पंजाब किंग्सचा अष्टपैलू खेळाडू अझमतुल्ला ओमरझाई (Azmatullah Omarzai) याला मातृशोक झाला आहे. त्यामुळे सध्या पंजाब किंग्स संघातूनही शोक व्यक्त होत आहे.

<div class="paragraphs"><p>Punjab Kings</p></div>
CSK च्या खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी आईचे निधन
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com