

Vaibhav Suryavanshi
esakal
Rajasthan Royals investment in young players IPL: इंडियन प्रीमिअर लीगच्या लिलावात जेव्हा राजस्थान रॉयल्सने १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Sooryavanshi ) आपल्या ताफ्यात घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. राजस्थानने १.१० कोटींत वैभवला करारबद्ध केले. वैभवनेही पहिल्याच पर्वात ३५ चेंडूंत शतक झळकावून RR चा निर्णय योग्य ठरवला. पण, RR च्या याच डिलने वैभवला जवळपास ९ कोटींचा फटका बसला... कसा ते जाणून घेऊयात.