IND vs SA: क्विंटन डी कॉकचं भारताविरुद्ध विश्वविक्रमी शतक; रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला, तर सचिन तेंडुलकर, संगकाराशी बरोबरी
Quinton de Kock Hundred Records: भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या वनडे सामन्यात क्विंटन डी कॉकने ८० चेंडूत शतक ठोकले. या शतकासह त्याने अनेक विक्रम करत दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.