
Quinton de Kock comeback
Sakal
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेतली आहे.
पाकिस्तान दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकांसाठी त्याची निवड झाली आहे.
डी कॉकने फ्रँचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले होते, परंतु आता त्याचे पुनरागमन दक्षिण आफ्रिकेची ताकद वाढवणारे ठरणार आहे.