पंजाब किंग्सच्या 'डिल' वर आर अश्विन खूपच प्रभावित; म्हणतोय, हा खेळाडू IPL 2026 मध्ये घुमशान घालणार
R Ashwin Praise PBKS Pick: पंजाब किंग्सने आयपीएल २०२६ लिलावात ४ खेळाडू खरेदी केले. यातील एका खेळाडूची डिल पंजाबसाठी फायदेशीर ठरू शकते, असं अश्विनने म्हटले आहे.