IND A vs SL A: '...त्यामुळे भारतीय खेळाडू संतापले', सुपर ओव्हरमधील श्रीलंकेच्या 'माइंड गेम'वर अश्विन थेटच बोलला

Ashwin on India A vs Sri Lanka A Super Over Controversy: तिरंगी मालिकेत भारतीय अ संघाला श्रीलंका अ संघाविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अनेक नाट्यमय घटना घडल्या, ज्यावर आता आर अश्विननेच भाष्य केले आहे.
Ashwin on India A vs Sri Lanka A Super Over Controversy

Ashwin on India A vs Sri Lanka A Super Over Controversy

Sakal

Updated on

India A vs Sri Lanka A ODI Match: तिरंगी एकदिवसीय स्पर्धेत सोमवारी भारतीय अ संघाला श्रीलंका अ संघाविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात खेळपट्टीच्या मध्यभागी धावल्यामुळे झालेला धावांचा दंड आणि संधिप्रकाशात झालेल्या सुपरओव्हरचा फटका भारत अ संघाला बसला. त्यातच सामन्यादरम्यान अनेक वादग्रस्त घटनाही घडल्या.

सामना संपल्यानंतर वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Sooryavanshi) श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत भांडणंही झाली. यावर आता भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) भाष्य केले आहे.

Ashwin on India A vs Sri Lanka A Super Over Controversy
IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com