Ruturaj Gaikwad: 'उठ, तयार हो आणि दाखवून दे...', आर अश्विनची भारतीय संघातून वगळलेल्या ऋतुराजसाठी खास पोस्ट

R Ashwin Post for Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडला आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. यावर आर अश्विनने खास पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
R Ashwin Post for Ruturaj Gaikwad

R Ashwin Post for Ruturaj Gaikwad

Sakal

Updated on

न्यूझीलंड विरुद्ध भारतीय क्रिकेट संघाला वनडे आणि टी२० मालिका जानेवारीमध्ये खेळायची आहे. टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा १० दिवसांपूर्वीच झाली असून आता शनिवारी (३ जानेवारी) वनडे मालिकेसाठी संघ जाहीर झाला आहे.

मात्र हा संघ निवडताना काही खेळाडूंना वगळण्यात आले असून यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचाही (Ruturaj Gaikwad) समावेश आहे.

<div class="paragraphs"><p>R Ashwin Post for Ruturaj Gaikwad</p></div>
India ODI Squad: भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी घोषणा! श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराजचे पुनरागमन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com