भारतीय महिला संघाची 'ती' कृती अन् R Ashwin ने पुरुषांच्या संघाचे काढले वाभाडे; म्हणाला, ते फक्त प्रसिद्धीसाठी बाता मारतात, पण..

R Ashwin praises Indian women’s team gesture after World Cup final: भारतीय महिला संघाने वन डे वर्ल्ड कप जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप उंचावला आणि त्यांच्या एका कृतीने सर्वांची मन जिंकली.
R Ashwin praises Indian women’s team gesture after World Cup final

R Ashwin praises Indian women’s team gesture after World Cup final

esakal

Updated on

R Ashwin praised India’s women’s team: भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विन याने भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक केले. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर महिला वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून हरमनप्रीत कौरच्या संघाने इतिहास रचला. भारताला २००५ व २०१७ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, ती सल हरमनप्रीतच्या मनात होती. तिने जेतेपदाला गवसणी घालून भारीतय महिला संघाचे स्वप्न पूर्ण केले. या विजयानंतर एक वेगळा क्षण पाहायला मिळाला आणि त्याने अश्विनलाही आश्चर्यचकित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com