

R Ashwin on Rishabh Pant | India vs South Africa 2nd Test
Sakal
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पिछाडीवर आहे.
शुभमन गिलच्या अनुपस्थितीत रिषभ पंतने कर्णधारपदाची जबाबदारी घेतली, पण त्याची कामगिरी निराशाजनक ठरली.
आर अश्विनने पंतच्या देहबोलीवर नाराजी व्यक्त केली आहे.