IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने मोठा डाव खेळला, पंजाबच्या चहलला संघात दाखल करून घेतले; मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळवणार?

Rajasthan Royals sign Emanjot Chahal as replacement: राजस्थान रॉयल्सने IPL 2026 मधील शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी मोठा निर्णय घेत युवा अष्टपैलू Emanjot Chahal याला संघात दाखल करून घेतले आहे. दुखापतग्रस्त Ravi Singh याच्या जागी राजस्थानने हा बदल केला आहे.
RR Rope In Emanjot Chahal as Injury Replacement

RR Rope In Emanjot Chahal as Injury Replacement

Updated on

Ravi Singh ruled out of IPL 2026 due to hamstring injury: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या साखळी फेरीचा शेवट रविवारी होईल. प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान मिळवण्याठी प्रयत्नशील असलेले राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाइट रायडर्स हे संघ वेगवेगळ्या प्रतिस्पर्धींविरुद्ध विजयासाठी जोर लावतील. RR ला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे आणि या सामन्यापूर्वी त्यांनी संघात बदल केल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com