

Ramiz Raja Urges Pakistan to Fight Back Against England
Sakal
England vs Pakistan 1st Test Marathi News: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाची अत्यंत खराब सुरुवात झाली आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सला बुधवारी (१९ ऑगस्ट) सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑली रॉबिन्सन आणि जोश टंग या दोघांनी मिळूनच १७१ धावांवर पाकिस्तानचा पहिला डाव गुंडाळला होता.
त्यानंतर पहिल्या दिवशी २ बाद ११२ धावा करत इंग्लंडने दमदार सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सुरुवातीला पाऊस झाल्याने खेळ उशीरा सुरु झाला, पण त्यानंतरही दुसऱ्या दिवशी इंग्लंडने ८२ षटकात ८ बाद ३६६ धावा केल्या.