

Maharashtra Ranji Team
Sakal
रणजी ट्रॉफी २०२५-२६ मध्ये महाराष्ट्राने चंदिगढला १४४ धावांनी पराभूत केले.
महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, रामकृष्ण घोष आणि मुकेश चौधरी यांचे विशेष योगदान राहिले.
या विजयामुळे महाराष्ट्राचे ९ पाँइंट्स झाले आहेत.